ती मुलगी आपल्या कन्येसमान पण एक चाहती : डेवीड मिलरने केले स्पष्ट.
डिजीटल मंचावरुन केलेल्या भावूक संदेशामुळे मिलरचे चाहते गोंधळले..!
वृत्तसंस्था | क्रिडा : जभरातून डेवीड मिलरच्या मुलीच्या निधनाचे सांत्वनपर संदेश येत असताना डेवीड मिलरने नुकतीच एक गोष्ट स्पष्ट केली आहे.
ती दिवंगत मुलगी सख्या कन्येप्रमाणेच होती आणि आपली प्रत्येक लहान मुलं व मुली हा चाहता वर्ग हा सख्खीच आहेत असे त्याने संदेशात म्हणले आहे.
ती दिवंगत मुलगी द.आफ्रिकेतील पिंक डे व इतरही सामन्यां दरम्यान डेविडसोबत नेहमीच असायची. तिच्या निधनाच्या दुःखाबद्दल डेविडने तो भावुक संदेश दिला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या सर्व घटनेनंतर द.आफ्रिकेतील काही क्रिडा वृत्त संस्थांनी डेविडने त्या मुलीबद्दल पोस्टमध्ये विस्तृत माहिती देणे आवश्यक होते असा सल्ला दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)