नमो शारदा...!
मयुरपंखी रंग..
रंग आजचा मोरपिसासम..
जगणे व्हावे.. बहुरंग माखुन..
तनूवर जलदांना हर्षोत्साहे..
द्यावे सदोदीत..आनंदामंत्रण..
विश्वकुटुंबी शक्ती तारक..
तिजवर श्रद्धा नित्य असूदे..
शस्त्रे आणिक सुमनांचेही..
असे प्रयोजन सदा कळू दे..!
वैशाली पंडित , मालवण.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)