ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत स्वस्थ बालक स्पर्धा संपन्न.

चिंदर ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत स्वस्थ बालक स्पर्धा संपन्न.

प्रकाशन: 21 Sep 2022 08:11 PM
वाचन संख्या 191

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने राष्ट्रीय पोषण अभियाना अतंर्गत चिंदर ग्रामपंयतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज ‘स्वस्थ बालक स्पर्धा’ संपन्न झाली.
यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे, ग्रामपंचायत सदस्य-दुर्वा पडवळ, शशिकांत नाटेकर, महेंद्र मांजरेकर, आरोग्य अधिकारी विवेक घाडगे, आरोग्य सेवक संतोष गोसावी, सेविका बेनाडे, आशा सेविका-विनिता मसुरकर, नंदिनी पावसकर, सुनंदा अपराज, आश्विनी पाताडे, अंगणवाडी सेविका-साधना पाताडे, वासंती मेस्री, मनवा चिंदरकर, दुर्वा चिंदरकर, , सुगंधा भाटकर, लक्ष्मी चिंदरकर, वासंती मेस्री, निलिमा घाडी, श्रेया चिंदरकर,केळसकर, सुबोध गांवकर तसेच बालक-पालक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स