ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिक्षक भारतीने थेट वेधले शिक्षणमंत्र्याचे लक्ष..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिक्षक भारतीने थेट वेधले शिक्षणमंत्र्याचे लक्ष..!

प्रकाशन: 19 Sep 2022 09:59 AM
वाचन संख्या 97

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमीक वेतन पथक कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत तर अनेक महिन्यांपासून या कार्यालयात अधिक्षक नसल्याने अनेक कामे बाकी पडलेली आहेत. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक कामे कित्येक महिन्यांपासून रखडलेली असल्याने प्रचंड कर्मचाऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी शिक्षक भारती संघटनेकडे आल्या.
काल शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी यासंदर्भात थेट शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन थेट ही समस्या मांडत त्यांचे लक्ष या प्रशनाकडे वेधले आहे. शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर येथे हिंदी मंडळाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर आले होते. या दरम्यान शिक्षक भारतीच्या पदाधिकारी शिक्षणमंत्री केसरकर यांच्याबरोबर चर्चा करून समस्या सोडवण्याची विनंती केली.

जिल्ह्यातील वेतन पथक अधीक्षक रिक्त असल्यामुळे प्रचंड प्रलंबित कामांबद्दल लक्ष वेधले असता दोन ते तीन दिवसांत वेतन पथक अधिक्षक हजर होतील असे आश्वस्त करून त्याबाबतच्या सूचना शिक्षण अधिकाऱी डॉ मुश्ताक शेख यांना शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिल्या.

यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर सोबत, मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री वामन तर्फे,शिक्षक भारतीचे राज्य प्रतिनिधी सी‌.डी.चव्हाण, जिल्हा सचिव समीर परब, सदाशिव सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स