ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रंजन चव्हाण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रंजन चव्हाण.

प्रकाशन: 19 Sep 2022 09:39 AM
वाचन संख्या 43

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या ‘भारत सरकार मान्य वित्तीय संस्था अर्बन निधी बँक लिमिटेड’, बाजारपेठ कणकवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्रिंबक गांवचे सुपुत्र श्री. रंजन चव्हाण यांची निवड करण्यात आली . सभासदांना सहकार्य होण्यासाठी पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूकही बॅन्केने केली आहे.

कणकवली अर्बन निधी बँकेचे मानद सल्लागार श्री. अशोक करंबेळकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूक करण्यात आली.

यावेळी कणकवली अर्बन निधी बँकेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे, व्हाईस चेअरमन प्राचार्य डॉ.सुभाष सावंत, खजिनदार श्री. प्रितम पारकर, संचालिका सौ. प्राची पारकर, बँक ऑफिसर सौ. प्रांजल राणे, सौ.भारती तांबे, यश घाडीगांवकर, अस्मा पटेल, सौ.दिव्या केणी, सौ. पूजा तोरस्कर आणि अभय सरमळकर आणि संचालक मंडळ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स