ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
राज्य माध्यमीक शिक्षक फेडरेशनच्या जिल्हा समन्वयक पदी पांडुरंग काळे.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

राज्य माध्यमीक शिक्षक फेडरेशनच्या जिल्हा समन्वयक पदी पांडुरंग काळे.

प्रकाशन: 16 Sep 2022 05:57 PM
वाचन संख्या 43

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाची (फेडरेशन) राज्य कार्यकारणी सभा महात्मा फुले महा विद्यालय पिंपरी-पुणे येथे फेडरेशन अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.


सदर सभेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित विषय व अन्यायी शासन निर्णय,यावर चर्चा होऊन प्रलंबित विषय सोडवण्यासाठी आंदोलन उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
राज्य कार्यकारिणी सभेत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे माजी सेक्रेटरी, काळे यांची संघटनात्मक व निष्ठापूर्वक कार्याची दखल घेऊन तसेच जिल्हा सेक्रेटरी पदावरील उत्तम कामगिरीचा विचार करून राज्य कार्यकारिणीने एक मताने सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून काळे यांची निवड करण्यात आली.या निवडी बाबतचे पत्र राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी शाळीग्राम भिरुड यांने काळे यांना पाठवले आहे.या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स