आचरा पोलिस स्टेशनला रुजू झालेल्या ए. पी. आय. कुलदिप पाटील यांना भाजप तालुका प्रमुखांच्यावतीने शुभेच्छा
विवेक परब / आचरा : आचरा पोलिस स्टेशन येथे रुजू झालेल्या असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर श्री. कुलदिप पाटील यांची आज भारतीय जनता पार्टी तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर व भाजप कार्यकर्ते यांच्यावतीने भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. चिंदरकर यांनी श्री. पाटील यांच्याशी काही विषयावर चर्चा केली.
यावेळी चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै, संतोष गांवकर, उद्योजक प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर, दत्ता वराडकर, मनोज हडकर, रवि घागरे,दादा हडकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)