ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
वेंगुर्ले दाभोलीतील (मेस्त्रीवाडी) श्रीमती शुभदा विष्णू दाभोलकर कालवश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वेंगुर्ले दाभोलीतील (मेस्त्रीवाडी) श्रीमती शुभदा विष्णू दाभोलकर कालवश.

प्रकाशन: 15 Sep 2022 05:25 PM
वाचन संख्या 83

शुटींगबॉलचे जेष्ठ खेळाडू , क्रीडा तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर यांच्या त्या वहिनी होत.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले दाभोली मेस्त्रीवाडी येथील श्रीमती शुभदा विष्णू दाभोलकर -मेस्त्री ( ८९ वर्ष) यांचे अल्प आजाराने मुंबई येथे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दिर, भावजयी, पुतणे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. शुटींगबॉलचे जेष्ठ खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर यांच्या वहिनी होत. श्रीमती शुभदा दाभोलकर यांच्या निधनाने दाभोली परिसरात शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स