चिंदर परिसरातील अनंत चतुर्दशीला विसर्जीत होणार्या गणपतींना भक्तीभावाने निरोप.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील चिंदर येथे दहा दिवस भक्तीमय वातावरणात बाप्पाची आरती, भजन, फुगड्या सेवा करुन आज गणेश भक्तांनी “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर” या च्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत चिंदर परिसरात अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पांना साश्रृ नयंनानी निरोप दिला. गावठणवाडी वहाळ,नागोचीवाडी-तेरईवाडी-पाटणवाडी नदी, सडेवाडी-पालकरवाडी तळी अशा विसर्जन स्थळी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)