मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संतोष गावडे यांच्या घरी श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न.
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संतोष गावडे व परिवाराच्या चौके येथील निवासस्थानी काल श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली.
विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चौके परिसरातील नागरिकांनी यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. संतोष गावडे व परिवाराचा विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन व तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)