ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पीएम किसानची 'ई केवायसी' करण्यासाठी शेवटची तारीख जाहीर.

पीएम किसानची 'ई केवायसी' करण्यासाठी शेवटची तारीख जाहीर.

प्रकाशन: 03 Sep 2022 12:48 PM
वाचन संख्या 52

मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली विशेष माहिती

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पीएम किसान लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास पुढचा लाभ मिळणार नाही आहे. तरी या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे. ई केवायसी करण्याची ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत वाढवून ७ सप्टेंबर पर्यत वाढीव मुदत शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. इ केवायसी करायला मोबाईल वरून तसेच महा ई सेवा केन्द्र, आपले सरकार केन्द्र, ग्रामपंचायत मध्ये सुविधा उपलब्ध आहे. ज्या लाभार्थी यांनी अद्याप ई केवायसी केलेले नाही. त्यांनी तसेच दुर्गम भागातील शेतकरी यांच्या पर्यंतही याबाबत माहिती पोहोचवून पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी उद्युक्त करावे. असे आवाहन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स