ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>पळसंब तंटा मुक्ती अध्यक्ष पदी श्री . एकनाथ चिंचवलकर यांची निवड…!</em>

<em>पळसंब तंटा मुक्ती अध्यक्ष पदी श्री . एकनाथ चिंचवलकर यांची निवड…!</em>

प्रकाशन: 29 Aug 2022 04:38 PM
वाचन संख्या 167

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : मालवण तालुक्यातील पळसंब येथे दिनांक 29/08/2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय पळसंबची ग्रामसभा घेण्यात आली . यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समिती नवीन स्थापन करण्यात आली , नवीन महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी श्री.एकनाथ हरीचंद्र चिंचवलकर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी श्री.सुरेश श्रीधर लाड ,प्रभावी ग्रामस्थ श्री.कृष्णा सावंत यांची निवड करण्यात आली .

Article image
Article image
सरपंच श्री.चंद्रकांत विजय गोलतकर

यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री.चंद्रकांत विजय गोलतकर ,उपसरपंच श्री.सुहास सावंत,श्रीम.उज्वला परब,श्रीम.सीमा चव्हाण ,श्रीम.प्रणिता पुजारे,माजी म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री.सुभाष तर्फे ,श्री.मोहन आपकर ,श्री.महेश वरक,श्री.सुरेश लाड,श्री.रमेश परब इत्यादी उपस्थित होते, सरपंच श्री.गोलतकर यांनी नूतन अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कामकाजास शुभेच्छा दिल्या आणि सभा संपन्न करण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स