ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
<em>सैनिक नागरिक सहकारी पतसंस्थेचे अजून एक आधुनिकतेकडे पाऊल….!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>सैनिक नागरिक सहकारी पतसंस्थेचे अजून एक आधुनिकतेकडे पाऊल….!</em>

प्रकाशन: 29 Aug 2022 10:16 AM
वाचन संख्या 59

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
सध्याच्या आधुनिक युगात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यातूनच कॅशलेस व्यवहार करण्यावर लोकांचा भर आहे आणि त्याचाच विचार करून सैनिक पतसंस्थेने पण लोकांना संस्थेच्या माध्यमातून मोबाईल ॲप्स, मोबाइल बँकिंग, एन इ एफ टी, आर टी जीएस सारख्या सुरू केल्या आहेत. आता तर संस्थेने आणखी एक पाऊल पुढे टाकले ते म्हणजे संस्थेने आमच्या संस्थेकडे खाती असणाऱ्या व्यापाऱ्यांना QR CODE दिला आहे. म्हणूनच QR CODE चे वितरण संस्थेच्या सर्व शाखा मधुन करत आहे.

तसेच QR CODE चे वितरण संस्थेच्या वेंगुर्ला शाखेकडून दिनांक २५.०८.२०२२ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शाखा कार्यालयात करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाखेचे अध्यक्ष श्री.गणपत कासार, शाखा संचालक श्री.प्रताप राणे, श्री.मंगेश पेडणेकर, श्री.देवेंद्र गावडे, श्री.रामकॄष्ण मुणगेकर, संचालीका श्रीमती सरोज परब व श्रीमती शुभांगी गावडे त्याचबरोबर शाखा व्यवस्थापक सौ.ज्योती देसाई, कर्मचारी श्री.नितीन बेहरे, कु.ज्योती वंडर, कु.काजल गिरप, श्री.शंकर दिपनाईक, श्री प्रदीप दाभोलकर, श्री.दत्तप्रसाद तांडेल, श्री.जितेंद्र लाड , क्युआर कोड व्यवस्थापक श्री.मयुर गवळी व व्यावसायिक खातेदार उपस्थित होते. यावेळी श्री.गवळी यांनी QR CODE ची माहिती, उपयोग व कसा वापरावा यावर मार्गदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स