ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मुंबई गोवा महामार्गावर दोन नवीन बोगदे.

मुंबई गोवा महामार्गावर दोन नवीन बोगदे.

प्रकाशन: 28 Aug 2022 09:36 AM
वाचन संख्या 180

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : मुंबई गोवा द्रुतगती महामार्गावर कशेडी येथे दोन नवीन बोगद्यांची निर्मिती जलदगतीने करण्यात येत आहे.
कशेडी घाटातील या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे. या वर्ष अखेरीपर्यंत म्हणजे डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत पहिला बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
दुसरा बोगदा हा http://localhost/news/public/uploads/2023 च्या मध्यापर्यंत सुरु होईल असा आराखडा आहे.
अंदाजे 9 कि.मी च्या चौपदरी असलेल्या या बोगद्यामुळे 1 तासाच्या प्रवासाची बचत होणार असल्याचे समजते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स