पळसंब गावठणवाडी येथील रहिवासी श्री. अजित हरिश्चंद्र परब यांचे निधन..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथील श्री . अजित हरिश्चंद्र परब यांचे मुंबई येथे के . ई . एम रुग्णालय येथे दिनांक 25/8/public/uploads/2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगी , मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)