ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रमेश गंगाराम सावंत यांचे निधन.

रमेश गंगाराम सावंत यांचे निधन.

प्रकाशन: 23 Aug 2022 10:01 PM
वाचन संख्या 102

भाजपा कोकण विकास आघाडीच्या मुंबई उपाध्यक्ष सौ.श्रावणी पारकर यांचे वडिल होत.

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : भाजप कोकण विकास आघाडी मुंबई उपाध्यक्षा सौ. श्रावणी पारकर यांचे वडिल रमेश गंगाराम सावंत यांचे भांडुप पश्चिम येथे निधन झाले.
कै.रमेश गंगाधर सावंत यांचे सोमवार दिनांक २२ऑगस्टला वयाच्या ७६ व्यां वर्षी तुळशीत पाडा भांडुप पश्चिम येथे आपल्या रहात्या घरी आकस्मित निधन झाले.त्यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंड मॅनेजर पदावर काम केले होते.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी संगीता,दोन मुलगे विश्वनाथ,अमित, चार मुली श्रद्धा महामुनकर, सुवर्णा शेट्टयगर ,श्यली दळवी,आणि भाजप कोकण विकास आघाडी मुंबई उपाध्यक्षा श्रावणी मिलिंद पारकर आणि जावई,तसेच त्यांना सुधाकर ,नंदकुमार ,मनोज,महेंद्र असे चार भाऊ ,सूनबाई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचं भांडुप येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी असंख्य मित्रपरिवार नातेवाईक आणि विभागातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स