बागवे हायस्कुल येथील ध्वजवंदन गुणवंत विद्यार्थिनीच्या हस्ते संपन्न..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे येथील आर .पी बागवे हायस्कुल येथे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजवंदन
इयत्ता 10 वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यीनी मैथीली लक्ष्मीकांत हडकर हिच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मुंबई कमेटीचे उपाध्यक्ष उत्तम राणे,लोकल कमेटी अध्यक्ष महेश बागवे, मुंबई कमीटी सभासद राजन परब, श्रीमती हजारे तसेच स्थानीक समीती सभासद पंढरीनाथ नाचणकर,प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)