ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कासार्डे विद्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत समुह राष्ट्रगान.

कासार्डे विद्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत समुह राष्ट्रगान.

प्रकाशन: 10 Aug 2022 02:47 PM
वाचन संख्या 33

संतोष साळसकर / ब्युरोचीफ :
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे व ग्रामपंचायत कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आणि ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून स.११वा समूह राष्ट्रगानचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, कासार्डे गावचे सरपंच बाळाराम तानवडे, ग्रामविकास अधिकारी श्री. कोलते, विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर, ग्रा.प सदस्य गणेश पाताडे,ग्रा.प.चे कर्मचारी विद्या नकाशे, श्रुती पास्टे,जयेश पाटील श्री.आयरे, अंगणवाडी सेविका तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स