ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत समूह राष्ट्र गीतगायन उपक्रम संपन्न…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत समूह राष्ट्र गीतगायन उपक्रम संपन्न…!

प्रकाशन: 09 Aug 2022 07:00 PM
वाचन संख्या 211

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मालवण तारकर्ली येथील शासकीय मत्स्य व्यवसाय शाळेत विविध उपक्रम घेतले जात आहेत. त्या पैकी समूह राष्ट्रगान ९ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता शाळेच्या हॉलमध्ये गाण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .साक्षी कासकर ,शिक्षक श्री.रवींद्र गोसावी, शिक्षिका सुगंधा लंगवे ,आरोग्यसेविका एस. ए.काटकर ,आरोग्य सेवक श्री.व्ही.ए.ओटवणेकर ,अंगणवाडी सेविका सौ. माधुरी कुबल , आशा सेविका सौ. वेदा देऊलकर ,आरोग्य मदतनीस सौ.गौरवी केळुस्कर, शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख श्री.श्रीधर खराडे, बचत गट क्रमांक प्रमुख विजया मिस्त्री आणि ग्रामस्थ मुले ,पालक आणि महिला बहुसंख्यने उपस्थित होते.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कासकर मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स