ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्पर्धांमध्ये वराडकर हायस्कूल कट्टाची उल्लेखनीय कामगिरी...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्पर्धांमध्ये वराडकर हायस्कूल कट्टाची उल्लेखनीय कामगिरी...!

प्रकाशन: 06 Aug 2022 10:37 AM
वाचन संख्या 47

तब्बल 24 विद्यार्थी ठरले प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी.

चिंदर |विवेक परब :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, स्वराज महोत्सव केंद्रस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
वक्तृत्व स्पर्धेत- गट पाचवी ते सातवी-प्रथम क्रमांक ध्रुवी भाट, द्वितीय क्रमांक कृतिका लोहार, तृतीय क्रमांक हर्षिता कानूरकर,
गट आठवी ते दहावी पूर्वा चांदरकर- प्रथम क्रमांक, भक्ती बेलूसे–द्वितीय क्रमांक, गट अकरावी बारावी-ऐश्वर्या परब द्वितीय क्रमांक, सानिका मेस्त्री–तृतीय क्रमांक, गट पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक–भाविका गुराम, द्वितीय क्रमांक–तनवी गोंधळी, तृतीय क्रमांक–आर्या फोपळे, गट आठवी ते दहावी प्रथम क्रमांक–सई ताम्हणकर तर गट अकरावी बारावी प्रथम क्रमांक- मानसी परब, द्वितीय क्रमांक–मानसी गिरकर, तृतीय क्रमांक श्रुती कदम, चित्रकला स्पर्धा
गट पाचवी ते सातवी
रुद्राक्ष मेस्त्री–प्रथम क्रमांक, स्वराली ताम्हणकर–द्वितीय क्रमांक, माऊली थवी–तृतीय क्रमांक,
गट आठवी ते दहावी ममता–अंगचेकर प्रथम क्रमांक, श्रेया चांदरकर–द्वितीय क्रमांक, रिया भगत–तृतीय क्रमांक तर
अकरावी बारावी या गटातून रश्मी पांचाळ–प्रथम क्रमांक, सोनिया हाडये–द्वितीय क्रमांक, साक्षी मंगेश मयेकर–तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांना संजय पेंडुरकर, समीर चांदरकर रिते जांभवडेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स