तारा आंगणे यांचे निधन..
मसुरे | प्रतिनिधी :
आंगणेवाडी येथील रहिवासी तारा बापूजी आंगणे ८२ वर्षे हीचे नुकतेच तिच्या राहत्या घरी निधन झाले. तिच्या पश्चात दोन भाचे, दोन वहिनी, एक भाऊ, असा परिवार आहे.आंगणेवाडी येथील युवा कार्यकर्ते विनोद उर्फ बाबू आंगणे यांची ती आत्या तर वेरली येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार भानुदास धुरी यांची ती मावशी होय.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)