<em>पदवीधर शिक्षक विलास गोरे यांची लांजा पंचायत समिती स्तरीय शिक्षण सल्लागार समिती सदस्य पदी निवड..!</em>
आमदार डॉ.राजन साळवी यांच्या शिफारशीने करण्यात आली निवड.
रत्नागिरी | प्रतिनिधी : राजन साळवी आमदार राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ यांनी पदवीधर शिक्षक विलास पांडुरंग गोरे यांची लांजा पंचायत समिती शिक्षण सल्लागार समिती सदस्य पदी निवड करण्याची सूचना केली होती त्या अनुषंगाने श्री विलास पांडुरंग गोरे यांची सल्लागार समिती सदस्य पदी 26 जुलै http://localhost/news/public/uploads/2022 रोजी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. गेले अनेक वर्ष शिक्षकी पेशात राहून समाजभूमिमुखी कार्य गोरे यांनी केलित, त्यांच्या या कार्याचा व अनुभवाचा आढावा घेत आमदार साळवी यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. विलास गोरे यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)