मठबुद्रृक येथील नाट्य दिग्दर्शक दाजी घाडीगांवकर यांचे निधन.
विवेक परब / एडिटोरिअल असिस्टंट :
मठ बुद्रृक घाडीवाडी येथील जुने जाणते नाट्य दिग्दर्शक दाजी पुंडलिक घाडीगांवकर वय वर्षे ८७ यांचे काल राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्याच्या पश्चात मुलगे, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते भाई घाडीगांवकर यांचे ते वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)