ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रदेश तेली महासंघ पुणे शहर आणि संताजी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलैला   पुणे - कोथरूड येथे राखी बनविणे प्रशिक्षण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

प्रदेश तेली महासंघ पुणे शहर आणि संताजी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलैला पुणे - कोथरूड येथे राखी बनविणे प्रशिक्षण.

प्रकाशन: 22 Jul 2022 11:01 AM
वाचन संख्या 43

शिरगांव / संतोष साळसकर :
प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) प्रदेश तेली महासंघ, पुणे शहर व श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या तेली समाज बांधव व भगिनींकरिता स्वंयरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात येत असून, त्याचा एक भाग म्हणून पहिला उपक्रम राखी बनविणे प्रशिक्षण वर्ग श्री संताजी प्रतिष्ठान श्री संताजी भवन, एकता कॉलनी, राका साई नगर जवळ कोथरूड – पुणे येथे रविवार २४ जुलैला आयोजित करण्यात आहे. सकाळी १० वाजता आहे.
यासाठी प्रवेश शुल्क रु.300 रू. आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरेंद्र दळवी ९८२३३४९४७०, सौ. स्वाती मेढेकर ९८५०१०९१९४ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स