द्रौपदी मुर्मु देशाच्या नव्या राष्ट्रपती…
मुंबई | ब्यूरो न्यूज : देशाच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु आज विराजमान झाल्या आहेत. युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून त्या निवडून आल्या आहेत. त्यांना ५ लाख ७७ हजार मते प्राप्त झाली आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)