ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
एसटीची 22 जुलै रोजी 'बिळवस यात्रा' स्पेशल सेवा..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

एसटीची 22 जुलै रोजी 'बिळवस यात्रा' स्पेशल सेवा..!

प्रकाशन: 21 Jul 2022 09:23 PM
वाचन संख्या 182

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे गावची मुळमाया बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव २२ जुलै २०२२ रोजी संपन्न होत आहे. भाविकांच्या सोईसाठी यानिमित्त मालवण आगारातून मसुरे बाजार ते बिळवस जलमंदिर अशी एसटीची विशेष यात्रा स्पेशल बस फेरी सोडण्यात आली आहे.
सदर बसच्या फेऱ्या सकाळी ९ वाजल्यापासून ते यात्रा संपेपर्यंत चालू राहणार आहेत. तरी सर्व यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स