जर्नालिस्ट युनियन ऑफ मुंबई चे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी आमदार प्रसाद लाड यांना लालबागच्या राजाची प्रतिमा देत केले अभिष्टचिंतन.
शिरगांव | संतोष साळसकर :
महाराष्ट्र भाजपचे प्रसाद लाड यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा लालबागचा राजाची थ्रीडी प्रतिमा आणि लालबागच्या राजाच्या पादुकांची प्रतिकृती भेट देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले . यावेळी जर्नालिस्ट युनियन ऑफ मुंबई चे अध्यक्ष राजेंद्र साळसकर तसेच त्यांच्यासोबत जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायणराव पांचाळ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)