मसुरेत २० जुलै रोजी देसरूढ कार्यक्रम..!
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गावची देसरुढ बुधवार २० जुलै २०२२ ला निश्चित करण्यात आली आहे. सर्व ग्रामस्थांनी नोंद घेण्याचे आवाहन देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभुगावकर, संग्राम प्रभुगावकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)