ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
त्रिंबक हायस्कूलला संजय वेंगुर्लेकर परिवारा कडून मोफत सायकल वाटप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

त्रिंबक हायस्कूलला संजय वेंगुर्लेकर परिवारा कडून मोफत सायकल वाटप.

प्रकाशन: 18 Jul 2022 12:16 PM
वाचन संख्या 319

कै. शांताराम उर्फ भाऊ पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य .

विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील ‘जनता विद्यामंदिर त्रिंबक’ मध्ये कै. शांताराम उर्फ भाऊ पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे मित्र तथा त्रिंबक येथील प्रतिष्ठित व्यक्ती संजय वेंगुर्लेकर व सौ. नेहा वेंगुर्लेकर परिवाराने शाळेतील दोन गरीब व होतकरु विद्यार्थी अनुष परब, रा. बांदिवडे व हर्षद वरक, रा. पडेकाप यांना प्रत्येकी एक सायकल मोफत देण्यात आली.
यावेळी संस्था कार्यवाह सुरेंद्र(अन्ना) सकपाळ, प्रशालेचे मुख्खाध्यापक प्रविण घाडीगांवकर, सहशिक्षक-एकनाथ गायकवाड, संतोष मेस्री, महेंद्र वारंग, अभिजीत धुरे, गोसावी, मेहेंदळे तसेच विद्यार्थी पालक उपस्थित होते. सायकल बँक तसेच त्यासाठी देणगीदार/ मिळवण्यासाठी कार्यवाह सुरेंद्र(अन्ना) सकपाळ विशेष प्रयत्न करत असतात.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स