आमदारांनी केले सांत्वन.
मालवण | सुयोग पंडित :
पोईपचे माजी सरपंच सगुण उर्फ आणा पालव यांचे दुःखद निधन झाल्याने त्याचबरोबर अपघाती निधन झालेल्या चौके येथील विजय चौकेकर यांच्या निवासस्थानी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन पालव व चौककर कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम,माजी सरपंच बाबली पालव,राजा पालव, संजय गावडे, बी.जी. गावडे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)