<em>वाढदिवस अभिष्ठचितंन…</em>
पळसंब गावचे आधारस्तंभ : श्री.श्रीप्रकाश ( अण्णा) कापडी साहेब (वाढदिवस विशेष)
कणकवली | प्रसंन्ना पुजारे :
पळसंब देवस्थान चे प्रथम मानकरी व समस्त ग्रामस्थांचे आधारस्तंभ आपल्या गावाचे यशस्वी मार्गदर्शक आई जयंती देवीची एक हि दिवस खंड न पडता दररोज नित्य नेमाने पुजा करून पळसंब गावाला सुख समृद्धी देणारे तसेच आपल्या हाके संपूर्ण गाव एकवटण्याची ताकद या व्यक्तीमत्वाला आई जयंतीदेवी, रवळनाथ ,पावणाईनी दिली असे आपले सर्वाचे दिशादर्शक नेर्तुत्व तरी आपनास उदंड , निरोगी आयुष्य लाभो हिच पळसंब गावाच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना .
शुभेच्छूक – चंद्रकांत विजय गोलतकर
पळसंब सरपंच
शिवसेना आचरा विभाग संघटक.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)