ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कुसुर- टेंबवाडी ग्रामस्थांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू

कुसुर- टेंबवाडी ग्रामस्थांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू

प्रकाशन: 25 Aug 2021 11:50 AM
वाचन संख्या 46

वैभववाडी | प्रतिनिधी : कुसूर ग्रामपंचायत कार्यालय ते कुसुर – टेंबवाडी पाझर तलावाकडे जाणार रस्ता खुला करण्यासाठीचे तेथील स्थानिक ग्रामस्थांनी ग्रा. पं. कार्यालयासमोर पुकारलेले उपोषण सलग दुसऱ्या दिवशी सुरूच होते. पं. स. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्याची उशिरापर्यंत चर्चा सुरू ठेवली होती. मात्र, तोडगा न निघाल्याने उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले.
या उपोषणात श्रीरंग पाटील, विष्णू साळुंखे, तेजस साळुंखे, धाकु पाटील, समाधान पाटील, सुभाष पाटील, गुणाजी पाटील, सीताकांत साळुंखे, दिग्विजय साळुंखे, योगेश साळुंखे, रमाकांत पाटील, प्रभाकर पाटील, प्रदीप पाटील, नारायण पाटील, मनोहर तावडे, चंद्रकांत पाटील, हनुमंत कदम आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 320

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स