ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ऐश्वर्य मांजरेकर यांची सोशल मिडीया प्रशिक्षणा साठी निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ऐश्वर्य मांजरेकर यांची सोशल मिडीया प्रशिक्षणा साठी निवड.

प्रकाशन: 13 Jul 2022 07:56 PM
वाचन संख्या 48

मालवण | सहिष्णू पंडित : नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग राष्ट्रीय स्वंयसेवक व मालवण तालुका समन्वयक ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची युनिसेफ द्वारे होणाऱ्या सोशल मीडिया प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली आहे . नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यातील एका तरुणाची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे, यामध्ये सिंधुदुर्ग मधून ऐश्वर्य मांजरेकर याचा समावेश आहे. सदर प्रशिक्षण 14 ते 16 जुलै दरम्यान नवी मुंबई मध्ये पार पडत आहे . सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा ते सोशल मीडियाचा योग्य रीतीने वापर करून त्याचा समाजाला कसा फायदा होईल याची इत्यंभूत माहिती यामध्ये देण्यात येईल. जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी व लेखा व कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर यांनी ऐश्वर्य चे विशेष अभिनंदन केले .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स