ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>भाजप भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी गोंधळी समाज नेते शशिकांत इंगळे यांची निवड…..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>भाजप भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी गोंधळी समाज नेते शशिकांत इंगळे यांची निवड…..!</em>

प्रकाशन: 11 Jul 2022 10:15 PM
वाचन संख्या 123

माजी खासदार डाॅ . निलेश राणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रप्रदान करत जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवड केली जाहीर.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
भटके विमुक्त हक्क परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा गोंधळी समाजाचे नेते शशिकांत इंगळे(कणकवली) यांना आज भारतीय जनता पार्टी मालवण कार्यालय येथे माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या हस्ते भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले. भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार नितेश राणे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवड केली जाहीर
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण,भाजप भटके विमुक्ता आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप होळकर,भाजप दिपक पाटकर, सुदेश आचरेकर, भाजप भटके विमुक्त आघाडी मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा संघटन मंत्री सुनील खरात, कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख महेश वरक,भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा युवा अध्यक्ष महेश जंगले व पदाधिकारी बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स