ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
माजी केंद्रीय मंत्री माननीय सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा रेवतळे मालवण मधील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

माजी केंद्रीय मंत्री माननीय सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा रेवतळे मालवण मधील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप…!

प्रकाशन: 11 Jul 2022 07:40 PM
वाचन संख्या 48

मालवण | सहिष्णू पंडित :
माजी केंद्रीय मंत्री माननीय सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा व विजय केनवडेकर मित्र मंडळ यांच्या वतीने प्राथमिक शाळा रेवतळे मालवण मधील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आली.या कार्यक्रमास विजय केनवडेकर जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार आघाडी ,माजी नगरसेवक गणेश कुशे , शक्ती केंद्र प्रमुख पंकज पेडणेकर, बाबू वायंगणकर, हरी चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक ,युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, शुभम लुडबे, पंकज गावडे,राजा मांजरेकर, सूरज भगत,नयन मांजरेकर, सौ.पावसकर,सौ.जुवाटकर , शिक्षिका सौ. देशमुख , सौ. गवस व इतर पालक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स