ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नाबर स्कूल चे बालवारकरी रंगले 'जय हरी विठ्ठल' च्या गजरात अन दुमदुमली बांदा नगरी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नाबर स्कूल चे बालवारकरी रंगले 'जय हरी विठ्ठल' च्या गजरात अन दुमदुमली बांदा नगरी..!

प्रकाशन: 09 Jul 2022 04:57 PM
वाचन संख्या 31

| राकेश परब :
इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही आपल्या परंपरा अन संस्कृती जपणारी, सुसंस्कारांचे बाळकडू पाजणारी शाळा म्हणून नाबर प्रशाला आपली एक वेगळीच ओळख राखून आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या व्ही. एन. नाबर प्रशालेने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शनिवार दिनांक 9 जुलै रोजी दिंडीचे आयोजन केले .विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषा साकारल्या. डोक्यावर तुळशी वृंदावन ,टाळ, मृदुंगाच्या गजरात ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ‘हा नामजप करत नाबरच्या बालचमुंनी अवघी नगरी दुमदुमवली.


श्री विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा उपस्थितांमध्ये लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांनी झाडे लावा,झाडे जगवा, स्वच्छता पाळा, प्रदूषण टाळा, प्लास्टिक बंदी यांसारख्या विषयांवर घोषवाक्यांद्वारे जनजागृतीपर संदेश दिला.
विद्यार्थी व शिक्षक यांनी येथील विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल व राखुमाईचे दर्शन घेतले. नाबरच्या छोट्या भजनी कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजात विठ्ठलाची भजने गात सर्वांना मंत्रमुग्ध केले. परंपरा व जनजागृती यांचा समन्वय साधत सादर केलेल्या व्ही. एन. नाबरच्या दिंडीचे सर्व उपस्थितांनी, वासीयांनी कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स