ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
बांदा गडगेवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून केली रस्त्याची दुतर्फा  साफसफाई...!

बांदा गडगेवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून केली रस्त्याची दुतर्फा साफसफाई...!

प्रकाशन: 09 Jul 2022 11:45 AM
वाचन संख्या 89

बांदा |राकेश परब :
बांदा गडगेवाडी येथील जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपे तेथील ग्रामस्थांनी श्रमदानातून साफसफाई करत बाजूला केली. वाहनचालकांना या झाडेझुडपे असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना याचा त्रास वाहनचालकांना होत होता. आज येथील गडगेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत याची साफसफाई करत रस्ता वाहनचालकांना मोकळा केला.

या साफसफाई मोहीमेत रत्नाकर आगलावे, ज्ञानेश्वर सावंत, प्रसाद गाड, अमोल गाड, सत्तू सावंत, रंजन आंबेकर, सदाशिव सवित, रुपेश, सावंत,पांडुरंग आगलावे,अमित आगलावे,बाळू सावंत मोर्ये,सदाशिव सावंत, तोरस्कर आदि सहभागी झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स