ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>बांदा शहर व परिसरात आज मुसळधार पाऊस…!</em>

<em>बांदा शहर व परिसरात आज मुसळधार पाऊस…!</em>

प्रकाशन: 08 Jul 2022 07:16 PM
वाचन संख्या 108

एन.डी.आर.एफ.च्या टिम ने केली तेरेखोल नदी पात्रची पाहणी..!

बांदा | राकेश परब :
बांदा शहरात आळवाडी व मच्छी मार्केट येथे तेरेखोल नदीचे पाणी घुसले होते. त्यामुळे शहरातील कट्टा कॉर्नर-आळवाडी हा रस्ता दुपारीच पाण्याखाली गेला होता. येथील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याने दुकानदारांचे नुकसान झाले नाही. बांदा-वाफोली रस्त्यावर निमजगा येथे गटाराचे पाणी तुंबल्याने हा रस्ता पाण्याखाली गेला होता. परिसरातील ग्रामीण भागातही मुसळधार पावसाने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. तेरेखोल नदी दुथडी भरून वाहू लागल्याने लगतच्या शेतीत पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले.


बांद्यात गेले दोन वर्षे पुरस्थीती होऊन बांद्यातील तसेच परिसरातील व्यापा-यांचे अतोनात नुकसान झाल्याने व्यापारी सतर्क झाले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून चार दिवसात पुरस्थिती निर्माण झाल्यास योग्य नियोजन केले आहे.व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील व घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. बांदा सहाय्यक पोलिस निरिक्षक शामराव काळे व स्थानिक प्रशासन यांचे पुर परिस्थिती उद्भवल्यास याेग्य नियोजन असल्याने व्यापारी व नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 213

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स