ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कलमठ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे यश
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कलमठ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे यश

प्रकाशन: 24 Aug 2021 02:55 PM
वाचन संख्या 349

भाजपचे वर्चस्व असताना अचानक शिवसेना यशस्वी


कणकवली | उमेश परब : तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून धनश्री मेस्त्री या विजयी झाल्या आहेत. कलमठ ग्रामपंचायत मध्ये भाजपा चे १० तर शिवसेनेचे ६ सदस्य होते. अशा वेळी भाजपा सरपंच बसणार अस चित्र असताना गुप्त मतदान करण्यात आले या मतदानात शिवसेना उमेदवार धनश्री मेस्त्री व भाजपा उमेदवार सुहासिनी कांबळी यांच्यात टाय झाली. या मुळे शेवटी चिट्ठी द्वारे सरपंच निवड करण्यात आली यात शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री यांच्या नावाची चिट्ठी निघाली व शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री यांना विजयी घोषीत करण्यात आले. या विजयानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला. भाजप चे नेमके कोणते २ सदस्य शिवसेनेच्या गळाला लागले याच उत्तर गुलदस्यात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स