ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>चाफेड - गावठण येथील राजश्री राणे यांचे वृद्धापकाळाने निधन..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>चाफेड - गावठण येथील राजश्री राणे यांचे वृद्धापकाळाने निधन..!</em>

प्रकाशन: 03 Jul 2022 11:28 AM
वाचन संख्या 143

शिरगाव/संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील प्रतिष्ठित रहिवाशी राजश्री बाळा राणे (७७) यांचे शनिवार २ जुलै. रोजी सायंकाळी ७.२५ वाजता अल्पशा आजाराने , वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक भाऊ, ४ विवाहित मुलगे,सूना,एक मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे. चाफेड ग्रा. पं. सदस्य तथा राणे कॅशू युनिट चे मालक महेश राणे व चाफेड शिवसेना शाखाप्रमुख उदय राणे यांच्या त्या मातोश्री होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स