<em>महादेव गावडे यांचे निधन…!</em>
बांदा | राकेश परब :
अणसुर तालुका वेंगुर्ले, घरमगावडेवाडी येथील महादेव कृष्णा गावडे वय वर्षे ८३ यांचे नुकतेच वुद्धपकालाने निधन झाले. अणसुर येथे ते प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे. निवुत्त वीज कर्मचारी चंद्रकांत गावडे यांचे भाऊ तर, अणसूर गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष गणेश गावडे यांचे काका होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)