<em>गौरीशंकर खोत यांची शिवसेना उपनेतेपदी निवड होताच घेतली मुंबई येथे पक्षप्रमुखांची भेट..!!</em>
मुंबई । ब्यूरो न्यूज :
गौरीशंकर खोत यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले.
गौरीशंकर खोत हे शिवसेनेच्या जून्या प्रभावी नेत्यांपैकि असून पक्षीय बळ वाढवण्यासाठी व्यूहरचनेमध्ये माहिर समजले जातात.
यावेळी सोबत खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, मा. परिवहन मंत्री अनिल परब, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, जळगाव संपर्कप्रमुख विलास पारकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)