ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>म.वि.आ. विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार आमदार राजन साळवी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी नतमस्तक..!!</em>

<em>म.वि.आ. विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार आमदार राजन साळवी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी नतमस्तक..!!</em>

प्रकाशन: 02 Jul 2022 07:30 PM
वाचन संख्या 45

रत्नागिरी | ब्यूरो न्यूज :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडी च्या वतीने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले.

आज विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तसेच शिवसेना उपनेता पदी नियुक्ती केल्या बद्दल आमदार साळवी यांनी आपले गुरू श्रीमान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृती स्थळी जाऊन नतमस्तक होऊन अभिवादन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स