<em>कृषी दिनाचे औचित्य साधून मालवण भाजप किसान मोर्चाकडून सागरी महामार्ग परिसरात वृक्षारोपण…..!</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
महाराष्ट्र कृषीदिनाचे औचित्य साधून मालवण तालुका भाजप किसान मोर्चाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते विलास हडकर यांच्या हस्ते सागरी महामार्ग धुरीवाडा येथे वृक्ष लागवड कार्यक्रम करण्यात आला. या वेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, उपाध्यक्ष किशोर नरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, राजू बिडये, किसान मोर्चा सल्लागार हरिभाऊ केळुसकर युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बूथ अध्यक्ष कॅलिस फर्नांडिस, बाबू शिंदे, उमेश हडकर, अनिल मुणगेकर आदी किसान मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)