ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत कै. बा. ना. बिडये विद्यालय केंद्रशाळा आचरे नं१ ची कु. नुर्वी शेटगे राज्यात प्रथम…….!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत कै. बा. ना. बिडये विद्यालय केंद्रशाळा आचरे नं१ ची कु. नुर्वी शेटगे राज्यात प्रथम…….!</em>

प्रकाशन: 27 Jun 2022 12:04 PM
वाचन संख्या 55

शिवाजी भोसले एज्युकेशन वर्ल्ड युट्युब चॅनेल यांचे आयोजन ..!

चिंदर |विवेक परब :
शिवाजी भोसले एज्युकेशन वर्ल्ड युट्युब चॅनेल आयोजित राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रेक्षक व परीक्षक यांच्या निकाला नुसार आचरा केंद्रशाळा कै. बा. ना. बिडये विद्यालयाची विद्यार्थींनी कु. नुर्वी शेडगे हिला राज्यात प्रथम क्रमांक मिळवीला आहे. कु. नुर्वी हिच्या या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स