ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
दहावीच्या परीक्षेत प्रगत विद्यामंदिर रामगडची प्राची घाडीगावकर प्रथम…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

दहावीच्या परीक्षेत प्रगत विद्यामंदिर रामगडची प्राची घाडीगावकर प्रथम…!

प्रकाशन: 27 Jun 2022 10:51 AM
वाचन संख्या 59

चिंदर | विवेक परब :

मार्च http://localhost/news/public/uploads/2022मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रशाळेचा सलग 100% निकाल लागला आहे.49 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यात सर्व प्रथम कु. प्राची संभाजी घाडीगावकर. हिला 91टक्के,द्वितीय कु. प्राची सखाराम घाडीगावकर हिला 89.60 टक्के तर तृतीय कु.पलक घनश्याम घाडीगावकर 89.20 टक्के.
32 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर 17 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये पास झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्याचे, पालकांचे,मुख्याध्यापकांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा.श्री वासुदेव प्रभुदेसाई, उपाध्यक्ष श्री. सुभाष तळवडेकर, खजिनदार श्री. सदानंद वाघ, सचिव श्री. विष्णू मटकर, सर्व सदस्य अनुक्रमे श्री. रामचंद्र कामतेकर. श्री. मोहन घाडीगावकर, श्री. तातोबा घाडीगावकर, श्री. सुभाष धुरी, श्री. ज्ञानदेव जाधव, विजय कुवळेकर, श्री. नरेंद्र हाटले, श्री. घनश्याम चव्हाण, श्री. रामचंद्र घाडीगावकर, श्री. अभय प्रभुदेसाई, श्री. नरहरी परुळेकर यांनी सर्वांचे कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स