ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अंमली पदार्थ विरोधी लढ्यात सर्वांनी सहभागी व्हा- सहाय्यक पोलीस निरीक्षक आचरा- कुलदीप पाटील.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अंमली पदार्थ विरोधी लढ्यात सर्वांनी सहभागी व्हा- सहाय्यक पोलीस निरीक्षक आचरा- कुलदीप पाटील.

प्रकाशन: 26 Jun 2022 08:10 PM
वाचन संख्या 94

चिंदर/विवेक परब :
अंमली पदार्थांच्या सेवनाने आयुष्य उद्धवस्त होते. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते. यासाठी अंमलीपदार्थ विरोधी लढ्यात सर्वांनी सहभागी होत तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवूया असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी आचरा तिठा येथे केले.
आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त आचरा पोलीस स्टेशन तर्फे आचरातीठा येथे जागृती करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस स्टेशनचे अक्षय धेंडे तसेच, माणिक राणे, आचरा रिक्षा संघटनेचे सदस्य आदी उपस्थित होते. जगात अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यसनी लोकांची संख्या वाढते आहे. अमली पदार्थविरोधात जनजागृती करण्यासाठी जागतिक पातळीवर 26 जून रोजी ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ पाळण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हात अंमली पदार्थ विरोधी कडक कारवाईचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवंलबिले आहे. 26 जूनला विशेष कार्यक्रमाचे आयोजन पोलीस व शासनातर्फे करण्यात येत आहे.त्या दृष्टीनेच आचरा पोलीस स्टेशन तर्फे रविवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधून आचरा तीठा येथे अंमलीपदार्थ विरोधी जागृती करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स