राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी मातोश्री वर…..!
मुंबई | ब्यूरो न्यूज :
आज राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांनी मातोश्री वर जाऊन शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री मा.ना आदित्यजी ठाकरे ह्यांची भेट घेतली व रत्नागिरी जिल्ह्यात चालू असलेल्या राजकीय परिस्थितीची चर्चा केली. रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि तो तसाच शिवसेनेचा बालेकिल्ला राहील ही ग्वाही दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)