ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हा परिषद सेवेअंतर्गत सेवानिवृत्त पेन्शन धारकांची पेन्शन अदालत २८ जून रोजी!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हा परिषद सेवेअंतर्गत सेवानिवृत्त पेन्शन धारकांची पेन्शन अदालत २८ जून रोजी!

प्रकाशन: 26 Jun 2022 04:39 PM
वाचन संख्या 84

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

जिल्हा परिषद सेवेअंतर्गत सेवानिवृत्त पेन्शन धारकांची पेन्शन अदालत २८ जून रोजी ११ वाजता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि .प.सिंधुदुर्ग यांनी आयोजित केली आहे. सदरच्या पेन्शन अदालती साठी सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी‌, विस्तार अधिकारी यांनी उपस्थित राहावे. याच दिवशी १२ वाजता ग्रामसेवक भवन ओरोस येथे सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकासअधिकारी‌, विस्तार अधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. बैठकीला सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटना अध्यक्ष श्री प्रकाश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स