ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विठ्ठल चरणी 'महायज्ञ'…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विठ्ठल चरणी 'महायज्ञ'…!

प्रकाशन: 24 Jun 2022 08:23 PM
वाचन संख्या 39

चिंदर/विवेक परब :
महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद मिळावा म्हणून सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिर येथे सावंतवाडी भाजप शहर मंडलच्यावतीने पुरोहितांच्या उपस्थितीत व मंत्रोच्याराच्या गजरात यज्ञाचा धार्मिक कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, प्रविण देसाई, परिमल नाईक, उदय नाईक, शहराध्यक्ष अजय गोंदावले, राजपुरोहित, केतन आजगांवकर,अजय सावंत,शेखर गावकर, शर्वाणी गावकर, रविंद्र मडगावकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, मोहिनी मडगांवकर, परीक्षित मांजरेकर, मिसबा शेख आदि उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स